ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
श्रिया पिळगांवकर ही बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे.
श्रिया नुकतीच ताजा खबर २ या वेबसीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
श्रियाने नुकतेच सोशल मीडियावर निळ्या रंगाच्या साडीतील सुंदर फोटो पोस्ट केले आहे.
निळ्या रंगाची काठपदर साडी नेसून त्यावर स्टायलिश ब्लाउज घातला आहे.
श्रियाने या लूवर केसांची छान पोनी बांधून हेअरस्टाईल केली आहे.
श्रिया पिळगांवकरने या लूकवर हटके पोझ देत सुंदर फोटोशूट केले आहे.
श्रिया या इंडो-वेस्टर्न लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.