Siddhi Hande
मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट नेहमी आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
प्रिया बापटने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही वेगळेच स्थान निर्माण केले आहे.
प्रिया बापटने नुकतेच सोशल मीडियावर निळ्या रंगाच्या पैठणी साडीतील सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.
प्रिया बापटने पैठणी साडी त्यावर केसांचा आबांडा घातला आहे. प्रियाने केसात गुलाबी रंगाचे गुलाबाचे फुल माळले आहे.
प्रियाने या लूकवर छान कमरपट्टा, गळ्यात सोन्याचा हार आणि झुमका घातले आहे.
प्रिया बापट या मराठमोळ्या साजश्रृंगारात खूपच सुंदर दिसत आहे.
प्रिया बापटने या लूकवर कपाळी चंद्रकोर लावली आहे.