ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव नेहमीच आपल्य अभिनयाने आणि हटके अंदाजाने चाहत्यांची मने जिंकत असते.
सायली संजीवने काहे दिया परदेस या मालिकेतून अभिनयाला सुरुवात केली.
सायली संजीव आतापर्यंत अनेक चित्रपट, मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
सायलीने नुकतेच सोशल मीडियावर व्हाईट कलरच्या घागऱ्यातील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
सायलीने ऑफ व्हाईट कलरचा सुंदर लेहंगा परिधान केला आहे.
सायलीने या लूकवर सिंपल मेकअप आणि सुंदर हेअरस्टाईल केली आहे.
सायलीचे सौंदर्य या लूकमध्ये खूपच खुललं आहे. ती खूप सुंदर दिसत आहे