KGF Chapt 3 चा Shrinidhi ने केला खुलासा, रॉकीची मेहबूबा परत येणार?

Shraddha Thik

ब्लॉकबस्टर चित्रपट

'KGF Chapter 2' 2022 मधील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक आहे.

Srinidhi Shetty | Instagram @srinidhi_shetty

कन्नड अभिनेता

या चित्रपटातील कन्नड अभिनेता यश उर्फ रॉकी भाई अवतार प्रेक्षकांना खूप आवडला होता.

Srinidhi Shetty | Instagram @srinidhi_shetty

भरभरून प्रेम

चित्रपटाच्या पहिल्या दोन भागांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आणि आता ते चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Srinidhi Shetty | Instagram @srinidhi_shetty

चित्रपटाशी संबंधित अपडेट

निर्मात्यांनी तिसरा भागही जाहीर केला आहे. त्याच वेळी, चित्रपटाशी संबंधित एक नवीन अपडेट समोर आले आहे.

Srinidhi Shetty | Instagram @srinidhi_shetty

श्रीनिधी शेट्टी

रॉकीची गर्लफ्रेंड रीनाची भूमिका श्रीनिधी शेट्टी या अभिनेत्रीने साकारली आहे.

Srinidhi Shetty | Instagram @srinidhi_shetty

KGF 3 मध्ये असणार का श्रीनिधी?

इन्स्टाग्रामवर एका चाहत्याने विचारले, 'तुम्ही KGF 3 मध्ये असणार का? असे विचारले तेव्हा श्रीनिधी म्हणाली चित्रपटाच्या लीडकडून माहिती करून घ्यावे लागेल.

Srinidhi Shetty | Instagram @srinidhi_shetty

दिग्दर्शक प्रशांत नील

एका मुलाखतीदरम्यान 'KGF Chapter 2'चे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी सांगितले, 'KGF Chapter 3' यासाठी चाहत्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Srinidhi Shetty | Instagram @srinidhi_shetty

Next : मुलांचे भविष्य घडवण्यासाठी Mutual Fundमध्ये गुंतवणूक करा

Investment In Mutual Fund | Saam Tv
येथे क्लिक करा...