मुलांचे भविष्य घडवण्यासाठी Mutual Fundमध्ये गुंतवणूक करा

Shraddha Thik

मोठे खर्च

तुम्ही मुलांच्या नावावर म्युच्युअल फंडात सहज गुंतवणूक करू शकता. यामुळे मुलांचे शिक्षण, लग्न यासारखे मोठे खर्च भागवता येतील.

Investment In Mutual Fund | Yandex

म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंडाची खास गोष्ट म्हणजे त्याद्वारे तुम्ही कोणताही वेळ न घालवता बाजारात सहज गुंतवणूक करू शकता.

Investment In Mutual Fund | Yandex

प्रमाणपत्र आवश्यक

म्युच्युअल फंडात खाते उघडताना, तुम्हाला मुलांचे जन्म प्रमाणपत्र, पालक असल्याचा पुरावा आणि पत्ता प्रमाणपत्र आवश्यक आहे.

Investment In Mutual Fund | Yandex

केवायसी (KYC)

मुलाच्या आणि पालकाच्या केवायसीनंतर, तुम्ही सहजपणे खाते उघडू शकता. यानंतर तुम्हाला म्युच्युअल फंड योजना निवडावी लागेल.

Investment In Mutual Fund | Yandex

निवड करताना

म्युच्युअल फंडाची निवड करताना तुमचा प्रोफाइल, त्याचा कालावधी आणि निधीचा प्रकार नेहमी लक्षात ठेवा.

Investment In Mutual Fund | Yandex

आयकर विभाग

आयकर विभागाच्या 64 कलमनुसार, जर मुले 18 वर्षांची झाली की, म्युच्युअल फंडाच्या विक्रितून नफा होऊ शकतो.

Investment In Mutual Fund | Yandex

पालकांच्या उत्पन्नात

त्यामुळे हा फंड पालकांच्या उत्पन्नात जोडले जाईल आणि जसजसे मूलं 18 वर्षांचा होईल, त्याला म्युच्युअल फंडाच्या उत्पन्नावर कर भरावा लागेल.

Investment In Mutual Fund | Yandex

गुंतवणूक

जर तुम्ही मुलांच्या नावावर गुंतवणूक करत असाल तर म्युच्युअल फंडाच्या विक्रीचे पैसे फक्त मुलांच्या बँक खात्यात जमा होतील.

Investment In Mutual Fund | Yandex

Next : Amla Benefits | हिवाळ्यात आवळ्या खाण्याचे जबरदस्त फायदे वाचाच!

Amla Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा...