Priya More
महाराणी येसूबाई यांचे माहेर आणि संभाजी महाराज यांची सासरवाडी कोकणात आहे.
येसूबाई यांच्या माहेराचे नाव श्रृंगारपूर असे आहे. याच गावात त्यांचे बालपण गेले.
१६८९ साली पालाजीराव शिर्के यांच्या घरी येसूबाई यांचा जन्म झाला.
शिर्के यांचे घराणं छत्रपती शिवाजी महाराजांच्या निकट आप्तांपैकी एक होते.
रत्नागिरी शहरापासून श्रृंगारपूर ५८ किलोमीटर अंतरावर तर संगमेश्वरपासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर आहे.
संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांच्या विवाहामुळे शिर्के आणि भोसले घराणं एकत्र आली.
येसुबाई लहान असल्यापासूनच जिजाबाईंच्या सहवासात होत्या आणि त्यांना शिवाजी महाराजांचे योग्य मार्गदर्शन लाभले.
येसुबाईंचे माहेरचे नाव जिऊबाई असे होते. विवाहानंतर त्यांचे नाव येसुबाई उर्फ राजसबाई असे ठेवण्यात आले.