Manasvi Choudhary
अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज प्रसिद्ध आहेत.
श्री स्वामी समर्थ महाराजांचा जन्म १२७५ सालचा आहे.
श्री स्वामी समर्थ महाराजांचा जन्म पंजाब राज्यातील हस्तिनापूर येथे झाला आहे.
छेली या गावी वटवृक्षाखाली धरणी दुगंभून ८ वर्षाच्या तेजस्वी बालमूर्तीच्या रूपात ते प्रकट झाले.
स्वामी समर्थ महाराजांचे महाराष्ट्रातच नाहीत तर संपूर्ण जगभरात भक्त आहेत.
महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील भक्त त्यांना गणगापूरचे स्वामी 'नृसिंह सरस्वती' म्हणून ओळखतात.
ही माहिती फक्त सामान्य ज्ञानावर आधारित आहे याची कोणतीही पुष्टी साम टिव्ही डिडीटल करत नाही.