Manasvi Choudhary
निरोगी आरोग्यासाठी ग्रीन टी पिण्याचे भरपूर फायदे आहेत.
मात्र काही लोकांनी ग्रीन टीचे सेवन करू नये.
गर्भवती महिलांनी ग्रीन टीचे सेवन करू नये.
डोळ्यांच्या समस्या असतील जर तुम्हाला मोतीबिंदू झाला असेल तर तुम्ही ग्रीन टी पिणे टाळा.
थकवा असलेल्या व्यक्तींनी ग्रीन टी पिऊ नये.
पचनाच्या समस्या असल्यास ग्रीन टी पिणे टाळा त्यात टॅनिन नावाचा घटक असतो जो पोटातील आम्ल वाढवते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.