Paduka Darshan Sohala 2024: हरी का ध्यान लगा मन मेरे... ; गायक हरिहरन यांच्या भक्तिभावात भाविक तल्लीन

Manasvi Choudhary

पादुका दर्शन सोहळा

सकाळ माध्यम समूहातर्फे श्री फॅमिली गाईड प्रोग्रॅमअंतर्गत श्री गुरू पादुका दर्शन सोहळ्यात ज्येष्ठ गायक हरिहरन यांच्या संगीतमय सुरांची पर्वणी अनुभवायला मिळाली

Paduka Darshan Sohala 2024 | Saam Tv

गायक हरिहरन यांची उपस्थिती

प्रसिद्ध गायक हरिहरन यांच्या अद्भुत सुरांनी हजारो भाविक मंत्रमुग्ध झाले.

Paduka Darshan Sohala 2024 | Saam Tv

भक्तिगीतात भाविक तल्लीन

‘हरी का ध्यान लगा मन मेरे, मीट जाये सब दु:ख तेरे’ या भक्तिगीताने भाविकांना खिळवून ठेवले.

Paduka Darshan Sohala 2024 | Saam Tv

भक्तिमय वातावरण

राम कृष्ण हरी, गोपाल कृष्ण हरी राम कृष्ण हरी, गोपाल कृष्ण हरी’च्या तालात भाविक तल्लीन झाले.

Paduka Darshan Sohala 2024 | Saam Tv

गुरू आहे महत्वाचा

ज्याला चांगला गुरू मिळतो, त्याचे जीवन चांगले घडते. कारण, मार्गदर्शन असणे अत्यंत गरजेचे आहे असे त्यांनीे म्हटले.

Paduka Darshan Sohala 2024 | Saam Tv

मार्गदर्शन

चांगला गुरू मिळण्यासाठी आशीर्वाद पाहिजे. सर्वांना गुरू मिळत नाही. तुमचे विचार, व्यक्तित्व, तुम्ही करीत असलेले काम हे सर्व गुरूकडूनच प्राप्त होते.

Paduka Darshan Sohala 2024 | Saam Tv

NEXT: Paduka Darshan Sohala 2024: श्रीगुरूंच्या पादुका दर्शनासाठी भाविकांची रीघ

Paduka Darshan Sohala 2024 | Saam Tv