Ruchika Jadhav
आजकाल तरुणांमध्ये देखील हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.
सकाळी झोपेतून उठल्यावर काही गोष्टींची काळजी न घेतल्यास हृदयविकाराचा झटका येतो.
अनेक जण सकळी उठल्या उठल्या ३ ते ४ ग्लास पाणी पितात.
इतकं पाणी घातक आहे. सकाळी उठल्यावर फक्त १ ग्लास पाणी प्यावं.
अनेक जण थंडीच्या दिवसांतही पहाटे ४ ते ५ वाजता उठून व्यायाम सुरू करतात.
एवढ्या सकाळी व्यायाम केल्याने हृदयावर त्याचा ताण येतो. परिणामी हृदयविकाराचा झटका येतो.
जेव्हा तुम्ही पाहाटे लवकर उठता तेव्हा शक्यतो अंघोळ करणे टाळावे.
जर तुम्ही एवढ्या पहाटे अंघोळ करतच असाल तर कोमट किंवा गरम पाण्याने अंघोळ करा.