Fruits Side Effects: थंडीत चुकूनही ही फळे खाऊ नका

Ruchika Jadhav

आरोग्यासाठी फायदेशीर

फळं आरोग्यासाठी फार फायदेशीर असतात. आहारात कायम फळे असावीत.

Fruits Side Effects | Instagram

आरोग्यासाठी घातक

मात्र थंडीच्या दिवसांत काही फळे खाणे आरोग्यासाठी घातक असते.

Fruits Side Effects | Instagram

चिंच

थंडीच्या दिवसांत उन्हाळ्यातील सुकवून ठेवलेली चिंच खाऊ नयेत.

Fruits Side Effects | Instagram

बोरं

उन्हाळ्यात येणारी बोरं देखील काही व्यक्ती सुकवून ठेवतात. थंडीत हे फळ खाऊ नये.

Fruits Side Effects | Instagram

केळी

केळी हिवाळ्यात खाल्ल्याने तुम्हाला सर्दी होऊ शकते.

Fruits Side Effects | Instagram

संत्री

संत्री खाल्याने हिवाळ्यात तुम्हाला खोकला होऊ शकतो.

Fruits Side Effects | Instagram

सफरचंद

सफरचंद तुम्ही प्रत्येक सिजनमध्ये खाऊ शकता. याने आरोग्यावर कुठलाही वाईट परिणाम होत नाही.

Fruits Side Effects | Instagram

सर्दी, खोकला, ताप

वरती दिलेली फळे हिवाळ्यात खाणे टाळा अन्यथा सर्दी, खोकला, ताप असे आजार तुम्हाला होतील.

Fruits Side Effects | Instagram

Hair Choti Benefits: केसांची वेणी बांधण्याचे जबदस्त फयदे माहितीयेत का?

Hair Choti Benefits | Saam TV
येथे क्लिक करा.