Ruchika Jadhav
आजकालच्या तरुणींना आपल्या केसांची वेणी घालणे आवडत नाही.
मात्र केसांची वेणी घालण्याचे केसांच्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
केसांची वेणी बांधल्याने केस गळणे कमी होते. तसेच केस मजबूत होतात.
केसांची वेणी न घातल्यास केसांमधील गुंता फार वाढतो.
केसांची वेणी घातल्याने केसांत तेल राहते आणि त्यामुळे केस फार सिल्की होतात.
केसांची वेणी घातल्याने डोकेदुखीच्या समस्या दूर होतात.
केसांंना तेल लावून वेणी बांधल्याने पांढरे केस पुन्हा काळे होतात.
वेणी बांधताना केसांना तेल लावल्याने डोकं थंड राहतं तसेच केसांत कोंडा होत नाही.