Ruchika Jadhav
प्रवासात किंवा चौपाटीवर तुम्ही भेळपूरी हमखास खात असाल.
चटपटीत भेळपूरी खायला महिलांना फार आवडते.
घरच्याघरी भेळ बनवण्यासाठी एका टोपात सफेद कुरमुरे घ्या.
त्यावर शेव, पापडी, तिखट डाळ टाकून घ्या. तुम्ही यात शेंगदाणेही टाकू शकता.
तसेच बारीच चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथींबीर आणि लिंबू कापून घ्या.
चविसाठी दही किंवा लाल तिखट, हिरवी चटणी या भेळीमध्ये मिक्स करा.
तुमच्या आवडीनुसार तुम्ही यात उकडलेला बटाटा घालू शकता.
सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करा आणि मग तयार झाली तुमची चटकदाळ भेळपूरी.