Ruchika Jadhav
नानकटाई सर्वांनाच खायला आवडते. मात्र घरच्या घरी बनवणे अनेकांना जमत नाही.
नानकटाई घरच्याघरी बनवण्याती रेसिपी अगदी सोप्पी आहे.
यासाठी तुम्हाला मैद्याचे पीठ घ्यावे लागेल. नानकटाईसाठी फक्त मैद्याचंच पीठ वापरावावं लागतं.
तूप फार महत्वाचं आगे. या व्यतिरीक्त तुम्ही नानकटाईचं बॅटर बनवण्यासाठी डालडाही वापरू शकता.
नानकटाई बनवताना साखर वापरूनये. कायम पीठीसाखर वापरावी.
तुम्ही तयार केलेली नानकटाई घरी असलेल्या ओव्हनमध्ये भाजून घ्या.
तुमच्याकडे ओव्हन नसेल तर कुकरची शिट्टी काढून तुम्ही त्यातही नानकटाई भाजू शकता.
तयार झाली तोंडात टाकताच विरघळणारी स्वादिष्ट नानकटाई.