Shreyanka Patil : उन्हात तापून जेव्हा निघतं, तेव्हा सौंदर्य तुझ्या सारखं दिसतं...

Ruchika Jadhav

श्रेयंकाचं सौंदर्य

क्रिकेट आणि सौंदर्याचं नातं नसतं असं म्हणतात, मात्र श्रेयंकाने हे वाक्य खोटं ठरवलं आहे.  

Shreyanka Patil | Saam TV

फिटनेस देखील मेनटेन ठेवलं

आपली स्पोर्ट्सची आवड जोपसत तिने आपलं फिटनेसकडे देखील मेनटेन ठेवलं आहे.

Shreyanka Patil | Saam TV

मूळची बंगळुरूची

श्रेयंका पाटील मूळची बंगळुरूची आहे.

Shreyanka Patil | Saam TV

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण

वयाच्या २१ वर्षीय श्रेयांकाने T20 1 तसेच ODI मध्ये टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय.

Shreyanka Patil | Saam TV

जबरदस्त गोलंदाजी

जबरदस्त गोलंदाजीमुळे श्रेयांकाने चाहत्यांच्या मनात हक्काच स्थान निर्माण केलंय.

Shreyanka Patil | Saam TV

साडी लूक

श्रेयांका साडीमध्ये देखील कमालीची सुंदर दिसते.

Shreyanka Patil | Saam TV

मैदानाबाहेर फॅशनेबल

क्रिकेटच्या मैदानात जितकी रावडी तितकीचे मैदानाबाहेर श्रेयांका फॅशनेबल राहते.

Shreyanka Patil | Saam TV

चाहत्याने प्रपोज केलं

श्रेयंका, तू माझ्याशी लग्न करशील का?, अशा शब्दांत एका चाहत्याने तिला थेट स्टँडवर बसलेल्यांमधून प्रपोज केलं होतं.

Shreyanka Patil | Saam TV

Amruta Khanvilkar: चंद्रमुखीचं मनमोहक रूप; अमृता खानविलकरच्या फोटोंची चाहत्यांमध्ये चर्चा

Amruta Khanvilkar | Saam TV
येथे क्लिक करा.