Shreya Bugde : नवरी नटली! श्रेया बुगडेचं अस्सल मराठमोळं सौंदर्य, पाहा PHOTOS

Shreya Maskar

नवरात्री स्पेशल

कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेने नवरात्री स्पेशल सुंदर पारंपरिक लूकमध्ये फोटोशूट केले आहे.

Shreya Bugde | instagram

नऊवारी साडी

श्रेया बुगडेने जांभळ्या रंगाची बनारसी नऊवारी साडी नेसली आहे.

Shreya Bugde | instagram

श्रेयाचे सौंदर्य

मोकळे केस, नाकात नथ आणि कपाळावर बिंदी यामध्ये श्रेयाचे सौंदर्य खुलले आहे.

Shreya Bugde | instagram

साज श्रृंगार

ग्लॉसी मेकअप आणि साडीला मॅचिंग ज्वेलरी तिने परिधान केली आहे.

Shreya Bugde | instagram

चाहते घायाळ

श्रेयाची कातिल नजर आणि आरस्पानी सौंदर्य पाहून चाहते घायाळ झाले आहे. तिच्या लूक आणि सौंदर्याचे कौतुक करताना चाहते दिसत आहे.

Shreya Bugde | instagram

चाहत्यांच्या कमेंट्स

"किती सुंदर दिसते", "खूप सौंदर्य", "मस्त श्रेया", "खूप प्रेम" अशा कमेंट्स येत आहेत.

Shreya Bugde | instagram

क्युट स्माइल

श्रेया बुगडेचा हा महाराष्ट्रीयन लूक चाहत्यांच्या पसंतीच पडला आहे. तिची क्युट स्माइलवर चाहते फिदा झाले आहेत.

Shreya Bugde | instagram

चला हवा येऊ दया

श्रेया बुगडे सध्या 'चला हवा येऊ दया' मध्ये झळकत आहे. तिने आपल्या कॉमेडी शैलीने चाहत्यांना वेड लावले आहे.

Shreya Bugde | instagram

NEXT : नजरेचा नखरा अन् नथीचा तोरा, शिवाली परबचं आरस्पानी सौंदर्य

Shivali Parab | instagram
येथे क्लिक करा...