Shreya Bugde : गुलाबी फ्रॉकमध्ये श्रेयाचा बार्बी लूक तुम्हाला आवडला का?

Ruchika Jadhav

गुलाबी फ्रॉक

श्रेयाने नुकतेच गुलाबी फ्रॉकमधील सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Shreya Bugde | Saam TV

बार्बी गर्ल

या सुंदर फोटोंमध्ये ती अगदी एखाद्या क्युट बाहूलीसारखी वाटत आहे.

Shreya Bugde | Saam TV

सिस्वर कडा

या लूकवर श्रेयाने तिच्या हातात एक छोटासा आणि सुंदर असा कडा परिधान केला आहे.

Shreya Bugde | Saam TV

बेबी पिंक ज्वेलरी

तसेच तिने बेबी पिंक कलरची ज्वेलरी सुद्धा परिधान केली आहे.

Shreya Bugde | Saam TV

पिंक मेकअप

श्रेया या फोटोत बाहुली सारखी दिसत आहे कारण तिने यावर पिंक लाइट आय मेकअप सुद्धा केला आहे.

Shreya Bugde | Saam TV

ड्रामा जुनिअर्स

सध्या श्रेया ड्रामा जुनिअर्स हा कार्यक्रम होस्ट करत आहे.

Shreya Bugde | Saam TV

चला हवा येऊ द्या

श्रेयाने चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून मोठी प्रसिद्धी मिळवली आहे.

Shreya Bugde | Saam TV

Shraddha Kapoor : श्रद्धाच्या ग्लोइंग स्किनचा मंत्र सापडला!

Shraddha Kapoor | Saam TV
येथे क्लिक करा.