Ruchika Jadhav
श्रद्धा कपूर तिच्या अभिनयासह सुंदर त्वचेसाठी सुद्धा ओळखली जाते.
श्रद्धा नेहमीच तिच्या आरोग्यासह स्किनची जास्तीत जास्त काळजी घेते.
श्रद्धाचा रोजचा डायेट ठरलेला आहे. त्याप्रमाणेच ती विविध पदार्थ आहारात घेते.
बाहेरील फास्टफूट वगळून ती कायम वरण भात असे सात्कीक पदार्थ खाते.
अभिनेत्री तिच्या वर्कआउटसाठी रोजच्या व्यस्त शेड्यूलमधून सुद्धा वेळ काढते.
बाजारात बरेच कॉस्मेटीक्स आहेत. मात्र श्रद्धा मेकअप आणि मेकअप रिमुव्हसाठी सुद्धा हर्बल प्रोडक्ट वापरते.
श्रद्धा स्टायलीश लूकसह साडीतही सुंदर आणि शोभून दिसते.