Prarthana Behere : चिंब भिजलेले रूप सजलेले

Ruchika Jadhav

गुलाबी साडी

प्रार्थनाने पावसाळ्यात फोटो शूट करण्यासाठी गुलाबी रंगाची साडी आणि लाल ब्लाउज परिधान केला आहे.

Prarthana Behere | Saam TV

पायी पैजण

प्रार्थनाने हा सुंदर लूक पूर्ण करण्यासाठी पायात पैजण आणि मेहंदी लावली आहे.

Prarthana Behere | Saam TV

प्रसिद्धी

अभिनेत्रीने आपल्या दमदार कामातून मोठी प्रसिद्धी मिळवली आहे.

Prarthana Behere | Saam TV

माझी तुझी रेशिमगाठ

माझी तुझी रेशिमगाठ या मालिकेमुळे प्रार्थनाच्या चाहत्यांमध्ये आणखी भर पडली.

Prarthana Behere | Saam TV

आगामी चित्रपट

प्रार्थना लवकरच सुटका या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे.

Prarthana Behere | Saam TV

पवित्र रिश्ता

प्रार्थनाने पवित्र रिश्ता या मालिकेतून सुद्धा मोठी प्रसिद्ध मिळवली आहे.

Prarthana Behere | Saam TV

Medicine : डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेतल्यास होतात 'हे' दुष्परिणाम

Medicine | Saam TV
येथे क्लिक करा.