Ruchika Jadhav
सेल्फ मेडिकेशन आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगलं नसतं. याने आरोग्यावर दुष्परिणाम होतातच.
विविध आजारांवर काही व्यक्ती औषधांवरील माहिती वाचून स्वत:साठी स्वत:च औषधे निवडतात.
डॉक्टरांचा सल्ला न घेता ओषधांचे सेवन केल्याने आपली स्मरणशक्ती कमी होते.
स्मरणशक्तीसह चुकीच्या गोळ्यांनी थेट आपल्या किडनीवर परिणाम होतो.
हाय पावरच्या गोळ्या खाल्ल्याने हृदयाचे ठोके सुद्धा वाढू लागतात.
ज्या व्यक्ती सतत छोट्या-मोठ्या आजारांवर बाहेरील मेडिकलच्या गोळ्या खातात त्यांच्यात जास्त सुस्तपणा येतो.
काही व्यक्तींना बीपी आणि शुगरच्या समस्या असतात. अशा व्यक्तींना चुकीची औषधे घेतल्याने ब्लड प्रेशर जास्त वाढण्याची भीती असते.
Raksha Bandhan Gifts Ideas: लाडक्या बहिणीसाठी याहून सुंदर गिफ्ट शोधूनही सापडणार नाही