Shengdana Chikki: श्रावणात खास बनवा शेंगदाणा चिक्की, महिनाभर खाता येईल

Siddhi Hande

श्रावणातील उपवास

श्रावण महिना सुरु आहे. श्रावणात अनेकांचे उपवास असतात.

Peanut Chikki | google

शेंगदाण्याची चिक्की

श्रावणातील उपवासाच्या दिवशी तुम्ही शेंगदाण्याची चिक्की खाऊ शकतात. शेंगदाण्याची चिक्की ही महिनाभर टिकते.

Peanut Chikki | google

शेंगदाणे भाजून घ्या

सर्वात आदी शेंगदाणे मंद आचेवर छान भाजून घ्या. त्यातून खराब शेंगदाणे काढून टाका.

Peanut Chikki | google

शेंगदाण्याची साल काढा

यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याची साल काढून घ्या. हे शेंगदाणे मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.

Peanut Chikki | google

तूप टाका

एका बाजूला कढईत थोड तूप टाका. त्यात गूळ टाका.

Peanut Chikki | google

पाक कडक झाला की नाही चेक करा

या गूळाचा पाक झाल्यावर तो एका वाटीत घ्या. तो कडक झालाय की नाही ते चेक करा.

Peanut Chikki | google

वेलची पूड

यानंतर पाकात वेलची पूड टाका. जर तुम्हाला नसेल टाकायची तर नका टाकू.

Peanut Chikki | google

शेंगदाणे पाकात टाकून मिक्स करा

त्यानंतर पाकात वाटलेले शेंगदाणे टाका आणि चांगले मिक्स करा.

Peanut Chikki | google

तूप

यानंतर एका ताटाला तूप लावा. त्यावर हे शेंगदाण्याचे मिश्रण टाका आणि सगळ्या बाजूने थापून घ्या.

Peanut Chikki | google

चिक्की हवाबंद डब्ब्यात बंद करुन ठेवा

यानंतर चिक्कीचे तुकडे करा आणि ही चिक्की डब्ब्यात बंद करुन ठेवा.

Peanut Chikki | google

Next: श्रावणात उपवासाला करा झटपट राजगिऱ्याचे पराठे, वाचा सोपी रेसिपी

rajgira paratha recipe | google
येथे क्लिक करा