Rajgira Paratha Recipe : श्रावणात उपवासाला करा झटपट राजगिऱ्याचे पराठे, वाचा सोपी रेसिपी

Sakshi Sunil Jadhav

राजगिऱ्याचे पराठे रेसिपी

श्रावणात कमी साहित्यात आणि पोट भरेल असे राजगिऱ्याचे पदार्थ तुम्ही बनवू शकता.

rajgira paratha recipe | GOOGLE

रेसिपीचे साहित्य

राजगिऱ्याचे पीठ, उकडलेले बटाटे, शेंगदाण्याचा कूट,तूप, हिरवी मिरची, मीठ,दही इ.

rajgira paratha recipe | GOOGLE

स्टेप १

सगळ्यात आधी राजगिऱ्याचे पीठ, उकडलेले बटाटे, शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची मीठ एकत्र मळून घ्या.

rajgira paratha recipe

स्टेप २

गरज भासल्यास थोडंसं पाणी घालून पीठ मऊसर मळून घ्या. मग १० मिनिचे झाकून ठेवा.

rajgira paratha recipe

स्टेप ३

आता एका प्लास्टिकच्या पिशवीवप लहान पीठाचा गोळा घेऊन लाटा.

rajgira paratha recipe | google

स्टेप ४

तुम्ही केळीच्या पानाला तूप लावून सुद्धा लाटू शकता. मग पराठे तव्यावर शेकवून घ्या.

rajgira paratha recipe

स्टेप ५

दोन्ही बाजूला चांगले तूप लावून पराठे शेकवून घ्या.

rajgira paratha recipe

स्टेप ६

पराठ्यांसोबत चटणीसाठी दही, शेंगदाण्याचा कूट, मिरची आणि चवीपुरतं मीठ घ्या. गरमा गरम पराठे तयार आहेत.

rajgira paratha recipe

NEXT : श्रावणात रोज नक्की करा हे ५ उपाय; मिळेल सुख, शांती आणि आर्थिक स्थैर्य

Shravan Date | google
येथे क्लिक करा