Sakshi Sunil Jadhav
श्रावण महिना म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि सकारात्मकतेचा काळ मानला जातो.
भगवान शंकराचा हा आवडता महिना अनेक शुभ संधी घेऊन येतो.
रोजच्या आयुष्यात फक्त ५ छोटे उपाय केल्याने मनःशांती, पैशाचं स्थैर्य आणि घरात सुखसमाधान नांदतं.
प्रत्येक दिवशी तुळशीला पाणी घालून ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ चा जप करा
घरातील निगेटिव्ह ऊर्जा कमी होते आणि मानसिक शांती टिकते.
प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक करा. त्यात थोडं दूध आणि मध मिसळा.
शिवस्मरणाने मन प्रसन्न राहतं आणि आर्थिक संकटांवर मात करता येते.
घराच्या मुख्य दरवाज्यावर गंधाचा आणि कुंकवाचा तिळा करा.
घरात रोज संध्याकाळी एखाद्या कोपऱ्यात दिवा लावा आणि “श्रीसूक्त” ऐका किंवा वाचा.
NEXT : Shravan 2025 : श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरु होतोय?