Aluche Fadfade Recipe: रिमझिम पावसात जेवणात बनवा गरमागरम अळूचं फदफदं, सोपी रेसिपी वाचा

Manasvi Choudhary

पावसाळा

पावसाळ्यात जेवणात गरमागरम अळूचं फदफदं खाण्याची मज्जाच वेगळी असते.

Aluche Fadfade | Social Media

अळूचं फदफदं

अळूचं फदफदं बनवण्यासाठी अळूची पाने, हिरवी मिरची, हळद, हिंग, शेंगदाणे, चिंच, बेसन पीठ, मीठ साहित्या घ्या.

Aluche Fadfade | Social Media

पाने धुवून घ्या

अळूची पाने स्वच्छ धुवून देठ काढून बारीक चिरून घ्या.

Aluche Fadfade | Social Media

बारीक चिरून घ्या

गॅसवर कुकरमध्ये पाणी बारीक चिरलेली भाजी आणि शेंगदाणे शिजवून घ्या.

Aluche Fadfade | Social Media

मिश्रण

शिजलेल्या अळूच्या मिश्रणात बेसन पीठ, चिंच पेस्ट टाकून मिक्स करा. नंतर त्यात उकडलेले शेंगदाणे घाला.

Aluche Fadfade | Social Media

मिश्रण एकजीव करा

गॅसवर कढईत गरम तेलामध्ये मोहरी, जिरे, लसूण, हळद, मसाला टाकून अळूचे मिश्रण टाकून परतून घ्या.

Aluche Fadfade | Social Media

शिजवून घ्या

मिश्रणात थोडे गरम पाणी घालून अळूच्या भाजीला चांगले शिजवून घ्या.

Aluche Fadfade | Social Media

अळूचं स्पेशल फदफदं

अशाप्रकारे खाण्यासाठी अळूचं स्पेशल फदफदं तयार आहे.

Aluche Fadfade | Social Media

NEXT: Moong Dal Ladoo: श्रावणात शुद्ध तूपात बनवा पौष्टिक मूग डाळ लाडू, सोपी रेसिपी वाचा

येथे क्लिक करा...