Moong Dal Ladoo: श्रावणात शुद्ध तूपात बनवा पौष्टिक मूग डाळ लाडू, सोपी रेसिपी वाचा

Manasvi Choudhary

गोड पदार्थ

श्रावण महिन्यात सणासुदीला गोड पदार्थ नेवैद्य बनवतात.

Sweets | Yandex

मूग डाळीचा लाडू

यंदाच्या श्रावणात पौष्टिक मूग डाळीचा लाडू नक्की ट्राय करा.

Moong Dal Ladoo | Saam Tv

साहित्य

मूग डाळीचा लाडू बनवण्यासाठी मूग डाळ, पिठीसाखर, शुद्ध तूप आणि बारीक चिरलेला सुका मेवा साहित्य घ्या.

Moong Dal Ladoo | Saam Tv

भाजून घ्या

एका भांड्यात मूग डाळ सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.

Moong Dal Ladoo | Saam Tv

मिक्सरमध्ये करा बारीक

भाजलेली मूग डाळ थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.

Moong Dal Ladoo | Saam Tv

मिश्रण एकजीव करा

गॅसवर पॅनमध्ये तूपामध्ये बारीक केलेली मूग डाळ ड्रायफ्रुट्स आणि पिठीसाखर घालून मिश्रण एकजीव करून घ्या.

Moong Dal Ladoo | Saam Tv

छोटे छोटे गोळे करा

नंतर या मिश्रणाला थंड करून त्याचे कणकेप्रमाणे मळून छोटे गोळे करा.

Moong Dal Ladoo | Saam Tv

पौष्टिक मूग डाळ लाडू

अशाप्रकारे खाण्यासाठी पौष्टिक मूगाच्या डाळीचे लाडू तयार आहेत.

Moong Dal Ladoo | Saam Tv

NEXT: Kantoli Ranbhaji: कारल्यासारखी दिसणारी करटोली भाजी कशी बनवायची?

येथे क्लिक करा...