Kantoli Ranbhaji: कारल्यासारखी दिसणारी करटोली भाजी कशी बनवायची?

Manasvi Choudhary

करटोली

पावसाळ्यात करटोली या रानभाजीला ग्राहकांची पसंती असते.

Kantoli Ranbhaji | Yandex

भाजीला मागणी

मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात करटोली भाजीला मागणी असते.

Kantoli Ranbhaji | Yandex

रेसिपी

परंतु अनेकांना करटोली भाजी कशी बनवायची? हे माहित नाही.

Kantoli Ranbhaji | Yandex

पावसाळ्यात करा सेवन

पावसाळ्यात साथीच्या आजारांपासून दूर राहायचे असल्यास आहारात करटोलीचे सेवन करा.

Kantoli Ranbhaji | Yandex

स्वच्छ धुवून घ्या

स्वच्छ धुतलेली करटोली कारल्याप्रमाणे गोल आकारात कापा.

Kantoli Ranbhaji | Yandex

कापलेली करटोली वाफवून घ्या

गॅसवर कढईत गरम तेलात बारीक कापलेला कांदा, टोमॅटो आणि कापलेली करटोली वाफवून घ्या.

Kantoli Ranbhaji | Yandex

फोडणी द्या

गॅसवर दुसऱ्या भांड्यात चवीनुसार तेल, लसूण, तिखट, हळद, धनापावडर घालून परतून घ्या. नंतर त्यात वाफवलेली करटोली टाका आणि चवीनुसार मीठ टाकून भाजी व्यवस्थित मिक्स करा.

Kantoli Ranbhaji | Yandex

सर्व्ह करा

अशाप्रकारे भाकरी किंवा चपातीसोबत खाण्यासाठी करटोली भाजी तयार आहे.

Kantoli Ranbhaji | Yandex

NEXT: Maswadi Recipe: श्रावणात बनवा गावरान स्टाईल झणझणीत मासवडी, सोपी रेसिपी वाचा

येथे क्लिक करा..