Manasvi Choudhary
आज २८ ऑगस्ट श्रावणातला पहिला सोमवार आहे.
श्रावणात भगवान शंकराची पूजा केली जाते.
श्रावणी सोमवारला महिला उपवासाचे व्रत करतात.
श्रावणी सोमावरच्या उपवासाला तुम्ही फळे खाऊ शकता
दुपारच्या जेवणात साबुदाणा पदार्थ देखील खाऊ शकता.
जास्त तळलेले पदार्थ खाणे टाळावे.
शिंगाड्याचे पीठ आणि बटाटा खाणे टाळावे.
मीठ, आंबट वस्तू, मैदा, बेसन खाणे टाळा.
श्रावणी सोमवारच्या उपवासाला कच्चे दूध पिऊ नका