Manasvi Choudhary
श्रावण महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे.
पंचांगानुसार, श्रावण हा पाचवा महिना आहे या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो त्यामुळे या महिन्याला श्रावण हे नाव पडलं.
यावर्षी श्रावण महिना २५ जुलै २०२५ पासून सुरूवात होऊन २६ ऑगस्टला २०२५ला समाप्ती होणार आहे.
श्रावण महिन्याला सणांचा राजा असे देखील म्हटंले जातात.
श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित असल्याने या महिन्यात शंकराची पूजा केली जाते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शन घ्या.