Manasvi Choudhary
हिंदू धर्मात श्रावणाला विशेष महत्व आहे.
श्रावण महिना शंकरासाठी प्रिय आहे.
श्रावण महिन्यात स्वप्नात कोणत्या गोष्टी पाहणे शुभ असते.
नंदी हे शिवाचे गण असल्याने स्वप्नात नंदीबैल दिसल्यास शुभ असते.
त्रिशूल हे रज, तम आणि सत गुणाचेही प्रतीक आहे त्यांना जोडू भगवान शंकराचा त्रिशूल तयार करण्यात आला आहे यामुळे स्वप्नात त्रिशूल दिसणं शुभ असते.
श्रावण महिन्यात स्वप्नात नाग दिसणं अत्यंत शुभ मानले जाते
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.