ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदूधर्मामघ्ये श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो.
श्रावणात महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते.
श्रावणातील प्रत्येक मंगळवारी महिला मंगळागौरीचे व्रत करतात.
मंगळागौरीचे व्रत नवविवाहित महिला आणी अविवाहित महिला करतात.
मंगळागौरीचे व्रत केल्यामुळे तुमचे वैवाहिक जीवनात सुख आणि समृद्धी नांदते.
मंगळागौरी व्रत केल्यामुळे पतीचे आयुष्य दीर्घ होते त्यासोबतच जीवन सुखकर होते.
मंगळागौरी व्रत केल्यामुळे पती-पत्नीमध्ये प्रेम वाढते.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.