Shravan Mahadev Poojan: श्रावणात सोमवारी संध्याकाळी महादेवाची पूजा कशी करावी?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पवित्र महिना

हिंदूधर्मात श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र महिना मानला जातो.

SHRAVAN | yandex

श्रावण महिन्याला सुरुवात

यंदा ५ ऑगस्ट सोमवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे.

ABHISHEKH | yandex

तांदूळ अर्पण करा

श्रावणातील पहिल्या सोमवारी सकाळी महादेवाला तांदूळ अर्पण केले जाईल.

Brown Rice | yandex

महादेवाचं जलाभिषेक

श्रावणातील पहिल्या सोमवारी अनेक भक्त महादेवाचं व्रत आणि जलाभिषेक करतात.

SHIVLING | yandex

तूपाचा दिवा

श्रावणातील पहिल्या सोमवारी संध्याकाळी महादेवाची पूजा करताना महादेवासमोर तूपाचा दिवा लावा.

DIVA | yandex

सकारात्मक वातावरण

श्रावणातील पहिल्या सोमवारी महादेवासमोर महादेवाी पूजा करून कापूर अर्पण करा त्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होतं.

Burning Camphor Home | yandex

दुधाचा नैवेद्य

महादेवाची पूजा करताना त्याच्या समोर गोड दुधाचा किंवा खिरीचा नैवेद्य दावला जातो.

makhana kheer | Yandex

डिस्क्लेमर


डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही

lord shiva | yandex

NEXT: तुळशीच्या पानांचा हा सोपा उपाय करा, चमकेल तुमचं नशीब

Tulsi Leaves | Canva
येथे क्लिक करा...