श्रावणात नॉनव्हेज खायचं की नाही? जाणून घ्या

Manasvi Choudhary

श्रावण महिना

हिंदू धर्मात, श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात अनेक सण-उत्सवाची धामधूम असते.

Shravan Month 2026

नॉनव्हेज खाणे का टाळतात?

श्रावणात अनेकजण नॉनव्हेज खाणे टाळतात. मात्र या मागील कारण अनेकांना माहित नाही. ते समजून घेऊया.

Shravan Month 2026 | google

वैज्ञानिक कारण

श्रावण महिन्यात नॉनव्हेज खाण्यामागील केवळ धार्मिक कारण नसून वैज्ञानिका कारण देखील मानलं जाते.

Shravan Month 2026 | Google

प्राण्यांचा प्रजननाचा काळ

श्रावण महिना हा प्राण्यांचा प्रजननाचा काळ मानला जातो या काळात मासे व अन्य प्राण्यांची गर्भधारणा होत असते त्यामुळे या काळात मासेमारी केली जात नाही.

Fish

वातावरणाचा आरोग्यावर होतो परिणाम

वातावरणातील बदलाचा परिणाम थेट आरोग्यावर होतो यामुळे पचनशक्ती देखील बिघडू शकते यामळे मासं, मासे, मटण खाणे याकाळात टाळले जाते.

Shravan Month 2026

बॅक्टेरियाची वेगाने होते वाढ

पावसाळ्यात वातावरणात ओलसर आणि दमटपणा वाढलेला असतो त्यामुळे अशा वातावरणात मासं, मच्छीवर बॅक्टेरिया वेगाने वाढतो त्यामुळे या काळात मासांहार करणे टाळले जाते.

Shravan Month 2026

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

NEXT: शिळ्या इडलीचे काय करावे? १० मिनिटांच्या भन्नाट ट्रिकने बनवा चमचमीत नाश्ता

LEFTOVER IDLI RECIPE
येथे क्लिक करा...