श्रावणात उपवास धरल्याने शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या ‘हे’ ५ फायदे

Manasvi Choudhary

श्रावण महिना

श्रावण महिन्याला सुरूवात झाली आहे. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे.

Fasting Benefits | goggle

उपवासाचे व्रत

श्रावण महिना हा धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे. श्रावण महिना हा शंकराना समर्पित असल्याने श्रावणात उपवासाचे व्रत केले जातात.

Fasting Benefits | goggle

उपवास करण्याचे शरीरावर काय परिणाम

उपवास करणे म्हणजे केवळ धार्मिक श्रद्धा नाही तर शरीराला देखील त्याचे कोणते फायदे होतात ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Fasting Benefits | goggle

पचनसंस्था सुधारते

उपवासाच्या दिवशी हलके पदार्थ खाल्ल्याने पोटाला आणि आतड्यांना आराम मिळतो तसेच शरीराची पचनक्रिया देखील सुधारते.

Rest to Digestive System | pinterest

शरीराचे नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन होते

उपवास केल्याने शरीरात पाण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे शरीरातील साचलेले विषारी घटक लघवी आणि घामावाटे बाहेर पडतात आणि शरीर आतून स्वच्छ होते.

Natural Body Detox

रक्तातील साखर

उपवास केल्यामुळे शरीरातील इन्सुलिनची पातळी सुधारते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Controls Blood Sugar

वजन होते कमी

उपवासाच्या दिवशी कॅलरीचे सेवन कमी होते, ज्यामुळे शरीर साठवलेली चरबी कमी होतो. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Weight Management | pinterest

मानसिक शांतता आणि एकाग्रता वाढते

आयुर्वेदानुसार, हलका आणि सात्विक आहार घेतल्यामुळे मनाला आराम मिळते. पोटावर ताण न आल्यामुळे आळस दूर होतो, शरीरात हलकेपणा जाणवतो

Mental Health | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: हॉर्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी गोळ्या-औषधांऐवजी करा ही 6 योगासने, एकदम फिट राहाल

6 Yoga Poses For Healthy Heart
येथे क्लिक करा...