Manasvi Choudhary
श्रावण महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे.
श्रावण महिना महादेवाला प्रिय मानला जातो.
श्रावण महिन्यात विविध प्रकारचे सण उत्सव असतात.
श्रावण महिन्यात शंकर पार्वतीची पूजा केला जाते.
यंदा महाराष्ट्रात पंचांगानुसार, २५ जुलै २०२५ रोजी सुरू होणार असून २३ ऑगस्टला श्रावण संपणार आहे.
श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावण सुरू होणार आहे.
यंदा श्रावणात ४ श्रावणी सोमवार आहेत. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी महादेवाची पूजा केली जाते.