Manasvi Choudhary
श्रावणातला पहिला सण नागपंचमी आहे.
८ ऑगस्ट २०२४ रोजी सर्वत्र नागपंचमी हा सणा साजरा होईल.
नागपंचमीला नागाची पूजा करून महिला उपवासाचे व्रत करतात.
नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कोणतेही पदार्थ तळू नये.
नागपंचमीच्या दिवशी सुई धागा वापरणे अशुभ असते.
नागपंचमीच्या दिवशी कोणतेही शिवण काम करू नये.
नागपंचमीच्या दिवशी कोणत्याही धारदार वस्तूचा वापर करणे टाळावे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.