Manasvi Choudhary
निरोगी आरोग्यासह केसांची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
लांब केसांसाठी काही घरगुती टिप्स फॉलो करा.
केसांना अंड्याचा हेअर मास्क लावल्यास केस लांब होतील.
कांदा केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. कांद्यामुळे केस लांब आणि काळे होतात.
पालकमध्ये लोह, जीवनसत्त्वे असते यामुळे केसांना पोषण मिळते. केस लांब आणि दाट होण्यास मदत होते.
सोयाबीन केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे
आहारात विविध कडधान्यांचा समावेश केल्याने केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.