Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Sakshi Sunil Jadhav

पितृ पक्ष कधी सुरू होणार?

पितृ पक्ष २०२६ची सुरुवात २७ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. हा कालावधी १० ऑक्टोबरपर्यंत असणार आहे.

Pitru Paksha 2026

भाद्रपद पौर्णिमेचे श्राद्ध

२६ सप्टेंबरला भाद्रपद पौर्णमेचे श्राद्ध केले जाईल आणि त्यानंतर पितृ पक्षाला सुरुवात होईल.

Shraddha 2026

मृत्यू तिथीनुसार श्राद्ध

पितृ पक्षात पितरांच्या मृत्यूच्या तिथीनुसार श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करण्याची परंपरा आहे.

Pitru Paksha rituals

तर्पणासाठी काय आवश्यक?

तर्पण करताना पाणी, काळे तीळ आणि कुश यांचा वापर केला जातो.

Pitru Paksha rituals

पितरांचे स्मरण करून तर्पण

पितरांचे नाव आणि गोत्र माहिती असेल तर त्यांचे स्मरण करून श्रद्धेने जल अर्पण केले जाते.

Pitru Tarpan

घरच्या परंपरेनुसार तर्पण

तर्पणाची पद्धत कुटुंबानुसार वेगळी असू शकते, त्यामुळे घरातील प्रचलित परंपरेनुसार विधी करणे योग्य मानले जाते.

Pitru Paksha rituals 2026

पिंडदान कसे केले जाते?

पिंडदानासाठी साधारणपणे तांदूळ, ज्वारीचे पीठ, तीळ आणि तूप यांसारख्या पदार्थांपासून पिंड तयार केले जातात.

Pitru Paksha rituals 2026

श्राद्धाची पूर्वतयारी महत्त्वाची

श्राद्ध कोणत्या दिवशी करायचे, कोणते भोजन तयार करायचे आणि कुटुंबाच्या परंपरेनुसार कोणते विधी करायचे, याची आधीच तयारी करणे फायदेशीर ठरतं.

Pitru Paksha rituals 2026

NEXT : Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Chanakya Niti | meta ai
येथे क्लिक करा