Ruchika Jadhav
श्रद्धा कपूरने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने लाखो चाहत्यांच्या मनात हक्काचं स्थान मिळवलं आहे.
श्रद्धा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
पिवळ्या ड्रेसवरील हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने मोत्यांची नथ नाकात घातली आहे.
नथ घातल्याने तिचा चेहरा आणखी फुलून आलाय.
गुलाबी रंगाच्या या लूकवर श्रद्धाने सिंपल मेकअप केलाय.
कपाळी सिंपल टिकली आणि हलका गुलाबी मेकअप केल्याने ती एखाद्या बाहुलीसारखी वाटत आहे.
श्रद्धा नेहमीच मजा मस्तीच्या मुडमध्ये असते.
चित्रपटांच्या शूटींगवेळी देखील मजामस्ती करतानाचे तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.