Shraddha Kapoor: श्रद्धा कपूर कोणाच्या पडली प्रेमात? 'त्या' चर्चांना वेध

Manasvi Choudhary

स्त्री २ फेम अभिनेत्री

स्त्री २ फेम अभिनेत्री श्रद्धा कपूर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Shraddha Kapoor | Instagram

पर्सनल लाईफ

श्रद्धाने तिच्या पर्सनल लाईफविषयी बोलताना सांगितले की तिला जोडीदारासोबत वेळ घालायला आवडतो.

Shraddha Kapoor | Instagram

आवड जपते

मी एक सामान्य व्यक्ती आहे जिला एकत्र काहीतरी करायला आणि फिरायला आवडते.

Shraddha Kapoor | Instagram

कसा हवा जोडीदार

श्रद्धा कपूरने कोणाचेही नाव न घेता जोडीदाराबद्दल सांगितले आहे.

Shraddha Kapoor | Instagram

या गोष्टी महत्वाच्या

श्रद्धाने सांगितलं की जोडीदार आणि योग्य व्यक्तीसोबत असणं हे अधिक महत्वाचं आहे.

Shraddha Kapoor | Saamtv

पर्सनल लाईफ

श्रद्धा कपूर मागील काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे.

Shraddha Kapoor | Instagram

रिलेशनशीप

अलिकडेच श्रध्दाच्या रिलेशनशीपच्या चर्चांना वेध आले होते.

Shraddha Kapoor | Instagram

NEXT: Anarse Recipe: दिवाळीत बनवा स्पेशल कुरकुरीत अनारसे, घरच्यांसह पाहुणे देखील आवडीने खातील

येथे क्लिक करा...