Shraddha Kapoor Net Worth: श्रद्धा कपूर कोट्यवधींची मालकीण; एका चित्रपटासाठी घेते इतकं मानधन

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर

सौंदर्य, अभिनय आणि क्यूट स्माईल अशी वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस आहे.

Shraddha Kapoor Photos | Instagram/ @shraddhakapoor

श्रद्धा कपूरचा ३७ वा वाढदिवस

श्रद्धा कपूरचा जन्म ३ मार्च १९८७ रोजी झाला असून अभिनेत्री आज आपला ३७ वा वाढदिवस साजरा करीत आहे.

Shraddha Kapoor Photos | Instagram/ @shraddhakapoor

बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री

आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर श्रद्धाने बॉलिवूडमध्ये टॉप अभिनेत्रींमध्ये स्थान मिळवलंय. 

Shraddha Kapoor Photos | Instagram/ @shraddhakapoor

श्रद्धा कपूरची एकूण संपत्ती

श्रद्धा कपूरची एकूण संपत्ती १२३ कोटींची आहे. विविध ब्रँड अँडॉर्समेंटच्या माध्यमातून अभिनेत्री कोट्यवधी रूपये कमावते.

Shraddha Kapoor Photos | Instagram/ @shraddhakapoor

श्रद्धाचे सीफेस घर

श्रद्धा कपूरचे मुंबईतल्या जुहूमध्ये स्वत:चे घर असून तिचे घर सीफेस आहे.

Shraddha Kapoor Photos | Instagram/ @shraddhakapoor

बॉलिवूड डेब्यू

२०१० मध्ये रिलीज झालेल्या 'तीन पत्ती' चित्रपटातून श्रद्धा कपूरने आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली.

Shraddha Kapoor Photos | Instagram/ @shraddhakapoor

कार कलेक्शन

श्रद्धा कपूरकडे मर्सिडीज- बेंज जीएलई, ऑडी Q7, बीएमडब्ल्यू 7 सीरीज कारही तिच्याकडे आहे.

Shraddha Kapoor Photos | Instagram/ @shraddhakapoor

श्रद्धा कपूरचं मानधन

श्रद्धा कपूर एका चित्रपटासाठी जवळपास १० ते १५ कोटींच्या आसपास मानधन आकारते. याशिवाय जाहिराती आणि सोशल मीडियावर एक प्रमोशनल पोस्ट करण्यासाठी कोट्यवधींचं ती मानधन घेते.

Shraddha Kapoor Photos | Instagram/ @shraddhakapoor

आगामी चित्रपट

श्रद्धा कपूरचा अखेरचा चित्रपट ‘तु झुटी मैं मक्कर’ हा चित्रपट होता. सध्या चाहते तिच्या नव्या चित्रपटाची वाट पाहत आहेत.

Shraddha Kapoor Photos | Instagram/ @shraddhakapoor

NEXT: वाईल्ड कार्ड एन्ट्री करूनही मनिषा राणी Jhalak Dikhhla Jaa 11ची ठरली विजेती

Jhalak Dikhhla Jaa 11 Grand Finale Winner | Instagram/ @manisharani002
येथे क्लिक करा...