Coconut Water: नारळ पाणी सोबत 'हे' पदार्थ चुकूनही खावू नये?

Tanvi Pol

निरोगी शरीर

निरोगी आरोग्यासाठी नारळ पाणी प्रत्येकजण पित असतो.

Healthy Body | Canva

कोणते पदार्थ

परंतू नारळ पाणी पित असताना कोणते पदार्थ एकत्र खाऊ नये हे तुम्हाला माहिती आहे का..?

which food | Saam Tv

आंबट पदार्थ

नारळ पाणी प्यायल्यानंतर आंबट पदार्थ खाणे टाळावे.

Sour foods | Yandex

तेलकट पदार्थ

नारळ पाणी प्यायल्यानंतर तेलकट पदार्थ खावू नये.

Oily Food | Saam Tv

गोड पदार्थ

नारळ पाणी प्यायल्यानंतर गोड पदार्थ खाणे टाळावे.

Sweet foods | Yandex

कोणतेही औषध

नारळ पाणी प्यायल्यानंतर किंवा पित असताना औषधाचे सेवन टाळावे.

medicine | Pexel

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | Saam Tv

NEXT: महिलांनो संत्री खाण्याआधी 'या' गोष्टी लक्षात घ्या!

Health Tip | yandex
येथे क्लिक करा...