Manasvi Choudhary
शोल्डर बॅग्स केवळ गरज म्हणून नाहीतर फॅशन स्टाईलसाठी ओळखली जाते. हटके आणि स्टायलिश लूकसाठी बॅग देखील महत्वाची असत.
शोल्डर बँग्समध्ये अनेक नवनवीन डिझाईन्स, पॅटर्न्स उपलब्ध आहेत.ऑफिस किंवा ट्रॅव्हलिंगसाठी तुम्हाला शोल्डर बँग्स हव्या असतील तर तुम्ही लेटेस्ट न्यू डिझाईन्सच्या बँग्स निवडा.
कमी किंमतीत उत्तम दर्जाच्या या बँग्स तुमच्या लूकला स्टायलिश टच देतील. या बँग्स तुम्ही निवडू शकता. ज्या अॅडजस्टेबल असतात. कॅज्युअल लूकवर या बँग्स सूट होतात.
प्रिटेंड शोल्डर बँग्स आजकाल ट्रेंडमध्ये आहेत. या बँग्स टिकाऊ असतात. वजनाने हलक्या आणि कम्फर्टेबल असतात.
ही बॅग अत्यंत साधी पण लूकला 'क्लासी' वाटते. साध्या आणि नक्षीकाम वर्क या बॅग्स असतात. तुम्ही ऑफिस वेअर किंवा फॉर्मल कपड्यांवर या बॅग्स निवडू शकता.
ज्या बॅगच्या पट्ट्यामध्ये सोन्याच्या किंवा चांदीच्या धातूची चैन असते, त्याला चैन-स्ट्रॅप बॅग म्हणतात. ही डिझाईन रॉयल लूक देते. एथनिक किंवा वेस्टर्न अशा दोन्ही कपड्यांवर ही बॅग तुम्ही निवडू शकता.
होबो स्टाईल बॅग्स आकाराने थोडी मोठी असते. या बँग्स खांद्यावर अडकवल्यावर सहजपणे खाली झुकते. खास पिकनीकसाठी तुम्ही अश्या पॅटर्नच्या बॅग्स निवडू शकता.