उंची कमी असल्यास कपड्यांची निवड कशी करावी? जाणून घ्या 5 स्मार्ट स्टायलिंग टिप्स

Manasvi Choudhary

स्टायलिंग टिप्स

प्रत्येक व्यक्तीची उंची आणि शरीरिक आकार हा वेगवेगळा असतो. उंची कमी जास्त असणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.

Fashion Tips | Pintrest

कमी उंची स्टाईल

अनेकांना असे वाटते की उंची कमी असेल तर स्टायलिश दिसत नाही मात्र हे समजणे चुकीचे आहे.

Fashion Tips

फॅशन टिप्स

मात्र जर योग्य कपडे, योग्य फिटिंग आणि स्टायलिश टिप्स तुम्ही फॉलो केल्यास तुमचा लूक उठून दिसेल.

Fashion Tips

हाय वेस्ट जीन्स

जर तुम्हाला थोडे उंच दिसायचे असेल तर हाय वेस्ट जीन्स परिधान करा यामुळे तुमचे पाय लांब दिसतील

Fashion Tips | pintrest

उभ्या पट्ट्या असलेली स्टाईल

ड्रेसवर किंवा टॉपवर उभ्या पट्ट्या असलेल्या स्टाईल ट्राय करा. यामुळे तुमचा लूक उंच दिसेल.

Fashion Tips

एकाच रंगाचे कपडे

जर तुम्ही सेम पॅन्ट आणि टॉप परिधान केला तर तुमचा लूक उंच दिसेल. यासाठी तुम्हाला एकाच रंगाचा ड्रेस परिधान करावा लागेल.

Fashion Tips

फिटिंगचे कपडे घाला

फिटींगचे कपडे परिधान करा. सैल कपडे परिधान केल्याने तुमची उंची कमी दिसेल. क्रॉप टॉप, शर्ट, जॅकेट ही स्टाईल तु्म्ही निवडू शकता.

Fashion Tips

फूटवेअर

जर तुम्हाला उंच दिसायचे असेल तर हिल्स, वेजेस आणि फ्लॅटफॉर्म सँडल्स घाला यामुळे तुमचा लूक उंच दिसेल.

High Heel

NEXT: चपाती की भाकरी? काय खाल्ल्याने रक्तातील साखर वेगाने वाढते?

Diabetes Diet Tips
येथे क्लिक करा...