Tanvi Pol
प्रवास करताना प्रत्येकजण अनेक गोष्टींचा विचार करत असतो.
सर्व गोष्टीसोबत कोणते कपडे परिधान करायचे तो एक नेहमीच मोठा प्रश्न ठरत असतो.
मात्र उन्हाळ्यात प्रवास करताना पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करणे चांगले असते.
पांढऱ्या रंगाचे कपडे प्रवास करताना परिधान केल्याने उन्हाळ्यात थंडावा मिळतो.
पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने आरामदायक वाटते.
पांढऱ्या रंगाचे कपडे घातल्याने उन्हाच्या तापमानात शरीराला थंड ठेवतात.
पांढरे कपडे परिधान केल्याने स्टायलिश लूक येतो.