Tanvi Pol
प्रत्येकजण जेवणानंतर हमखास बडीशेपचे सेवन करतो.
जाणून घ्या खरंच जेवण केल्यानंतर बडीशेप खाणे चांगले असते का?
जेवणानंतर बडीशेप खाल्ल्यास पचनक्रिया चांगली राहते.
बडीशेपमध्ये अँटीऑक्सिडंट्स असते जे हृदयाच्या आरोग्यास मदत करतात.
जेवल्यानंतर खाल्ल्यास रक्तातील साखर नियंत्रित होते.
जेवल्यानंतर बडीशेपचे अति सेवन केल्यास रक्तदाब वाढू शकतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत