पावसाळ्यात लिपस्टिक लावावी की नाही? जाणून घ्या फायदे आणि तोटे

Manasvi Choudhary

पावसाळ्यात लिपस्टिक लावावी की नाही?

पावसाळा सुरू झाला की महिलांना मेकअप करताना लिपस्टिक लावावी की नाही असा प्रश्न पडतो. लिपस्टिक लावताना महिलांनी विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे.

Lipstick Pros and Cons

लिपस्टिक लावण्याचे फायदे आणि तोटे

पावसाळ्यात दमट हवामानामुळे त्वचेवर परिणाम होतो. ओठांची त्वचा कोरडी पडते, तर कधी दमटपणामुळे मेकअप पसरतो. अशा वातावरणात लिपस्टिक लावण्याचे फायदे आणि तोटेही आहेत.

Lipstick Pros and Cons

ओठांना मिळते संरक्षण

पावसाळ्यात ओठांवरची नाजूक त्वचा लवकर खराब होते. लिपस्टिक लावल्याने ओठांवर एक संरक्षक थर तयार होतो, ज्यामुळे बाहेरील प्रदूषण आणि हवेचा थेट संपर्क येत नाही.

Protection from Humidity

ओठांचा कोरडेपणा होतो दूर

जर तुम्ही व्हिटॅमिन-ई,ऑईल किंवा मॉइश्चरायझिंग लिपस्टिक लावत असाल तर पावसाळ्यात ओठ फुटण्याची किंवा कोरडे पडण्याची समस्या उद्भवत नाही.

Moisturization

लूक फ्रेश दिसतो

पावसाळ्यात चेहरा निस्तेज दिसतो. अशा वेळी चेहऱ्यावर लिपस्टिक लावल्यास लूक फ्रेश दिसतो.

Instant Fresh Look

ओठांचा काळेपणा दिसत नाही

पावसाळ्यात चांगल्या ब्रँडची लिपस्टिक वापरल्याने ओठांचा नैसर्गिक रंग टिकून राहतो आणि पिग्मेंटेशनपासून दूर राहता येते.

Lips Blakcness Remove | saam tv

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानवर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

NEXT: जिम की योगा; वजन कमी करण्यासाठी काय आहे बेस्ट?

येथे क्लिक करा...