Vastu Tips: घरात मनी प्लांट लावताय? पण या दिशेला लावल्यास संपत्ती कमी होण्याचा धोका! जाणून घ्या

Dhanshri Shintre

मनी प्लांट

घरात मनी प्लांट लावणं सामान्य आहे, पण काही दिशांना लावल्यानं गरिबी येऊ शकते, जाणून घ्या कोणती दिशा.

नियमांचे पालन करावे

घरात झाडे लावताना वास्तु नियमांचे पालन करावे. या नियमांचे पालन न केल्याने एखाद्या व्यक्तीला त्रास सहन करावा लागू शकतो.

ईशान्य दिशेत

ईशान्य दिशेत मनी प्लांट लावू नका, कारण यामुळे कुटुंबात तणाव आणि संघर्ष वाढू शकतो.

आर्थिक अडचणी

ईशान्य दिशेत मनी प्लांट लावल्यास कुटुंबाला आर्थिक अडचणी आणि प्रगतीमध्ये अडथळा येऊ शकतो.

कुटुंबात वाद वाढतात

मनी प्लांट चुकीच्या दिशेला लावल्यास कुटुंबात वाद वाढतात आणि सदस्यांमधील नाते तणावग्रस्त होते.

कामात अडथळे येतात

ईशान्य दिशेत मनी प्लांट लावल्यास कामात अडथळे येतात आणि घरातील आर्थिक प्रवाहही थांबू शकतो.

आग्नेय दिशेला

वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट घराच्या आग्नेय दिशेला लावल्यास कुटुंबात संपत्ती आणि समृद्धी वाढते.

आर्थिक स्थिरता वाढते

आग्नेय दिशेत मनी प्लांट लावल्याने आर्थिक स्थिरता वाढते आणि घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते.

NEXT: मृत व्यक्ती वारंवार स्वप्नात दिसते? हे शुभ आहे की संकटाचा इशारा, वाचा त्यामागचं कारण

येथे क्लिक करा