Dhanshri Shintre
झोपेत पडणारी स्वप्नं वेगवेगळी असतात, त्यांचे अर्थ समजून घेणे कधी सोपे तर कधी कठीण असते.
स्वप्नात मृत पूर्वज किंवा ओळखीची व्यक्ती दिसल्यास, तो शुभ संदेश आहे की वाईट इशारा, हे जाणून घ्या.
मध्यरात्री स्वप्नात मृत व्यक्ती दिसल्यास, त्याचा कोणताही खास परिणाम होत नाही असे मानले जाते.
दिवसा स्वप्नात मृत व्यक्ती दिसल्यास, ते मृत्यूची निशाणी किंवा जवळ येणाऱ्या घटनांचा इशारा मानले जाते.
घरात पूर्वजांचे फोटो ठेवू नयेत, कारण त्यांची आठवण स्वप्नांत वारंवार येण्यास कारणीभूत ठरते.
पूर्वजांचे स्वप्न पडणे म्हणजे अनेकदा येणाऱ्या संकटांची किंवा वाईट घटना होण्याची शक्यता दर्शवते.
वर्षातून एकदाच श्राद्धाकाळी पूर्वजांचे फोटो बाहेर काढून त्यांची विधिपूर्वक पूजा करावी.
पूर्वजांचे स्वप्नात येणे सहसा शुभ नसते, परंतु त्यांच्या येण्यामागचा हेतू समजून घेणं गरजेचं असतं.