Manasvi Choudhary
२२ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे.
नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते.
नवरात्रीचे नऊ दिवस महिला व मुली उपवास करतात.
उपवासादरम्यान काही चुका झाल्यास आरोग्यासाठी घातक आहे.
जर तुम्ही दररोज व्यायाम करत असाल तर नवरात्रीत उपवास केल्यानंतर व्यायाम करावा की नाही जाणून घ्या.
उपवासदरम्यान व्यायाम करणे टाळावे यामुळे शरीरातील कॅलरीज कमी होतात.
उपवासदरम्यान व्यायाम केल्याने तुम्हाला थकवा येऊ शकतो.
उपवासाच्या काळात शरीर हायड्रेट ठेवा. यामुळे अशक्तपणा, थकवा, चक्कर येणार नाही.