Manasvi Choudhary
नवरात्री निमित्ताने अभिनेत्री रूपाली भोसलेने फोटो शेअर केले आहेत.
नवरात्रीचा पांढरा रंग फॉलो करत रूपालीने खास फोटो क्लिक केले आहेत.
पारंपारिक अंदाजात खास रूपालीने तिचं सौंदर्य खुलवलं आहे.
पांढऱ्या रंगाच्या साडीत रूपालीने तिचा लूक केला आहे.
साडीवर मॅचिंग ज्वेलरी, केसात गुलाबाचे फूल असा रूपालीचा लूक आकर्षक दिसत आहे.
पारंपारिक लूकमध्ये रूपालीने तिच्या सौंदर्याला चार चाँद लावले आहेत.